
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
RBI MPC Policy Meeting Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

महाराष्ट्र :भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना दुसरीकडे राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...

व्यापार :आरबीआयचा रेपो दर ठरवतो तुमचे EMI आणि आर्थिक गणित! कर्ज महाग होणार की स्वस्त? सोप्या भाषेत
RBI Repo Rate : जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांची चलनविषयक धोरण बैठक घेते तेव्हा सर्वात जास्त चर्चेत येणारा शब्द म्हणजे रेपो रेट. पण, रेपो रेट म्हणजे नेमके काय? त्याच्या बदलामुळे आपले ईएमआय का वाढतात किंवा कमी होतात? ...

राष्ट्रीय :IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!
IndiGo Flight Cancelled News: इंडिगोने गुरुवारी एकाच दिवसात ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. ...

आंतरराष्ट्रीय :"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे. ...

व्यापार :'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
Rolex Cost : रोलेक्स हे केवळ घड्याळ नाही, तर यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे. आजच्या काळात रोलेक्सच्या घड्याळांना असलेली मागणी, त्याची किंमत आणि वेटींग पीरियड पाहून आश्चर्य वाटते. कंपनीने वापरलेल्या खास मार्केटिंग धोरणांमुळे हे शक्य झाले आहे ...

संपादकीय :Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
Rupee Fall Reason: हे सगळं चांगलं म्हणायचं का वाईट म्हणायचं, याचा गोंधळ बऱ्याच लोकांच्या मनात घोळायला लागला. पण यातल्या एकेक गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. ...

व्यापार :आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी
सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीनं उच्चांक गाठलाय. या वर्षी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी वाढही झाली आहे. यापुढेही त्यात आणखी वाढ होण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
असीम मुनीर यांना काही महिन्यांपूर्वी फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली, पाकिस्तानच्या इतिहासातील ही अशी दुसरी पदोन्नती होती. मागील पद जनरल अयुब खान यांच्याकडे होते. ...

राष्ट्रीय :इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
मागील दोन दिवसांपासून इंडिगोच्या विमान सेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नोव्हेंबरमध्येच एअरलाइनला १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली, तर अनेक उड्डाणे तासनतास उशिराने झाली. ...

ठाणे :वय वर्षे १२४! ठाण्याचे मनोरुग्णालय होणार आता ‘मॉडर्न’; ३,२७८ बेडची व्यवस्था, अद्ययावत किचन आणि २४×७ कॅन्टीन सुविधा
Thane Mental Hospital News: पर्यावरण ना-हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी ही आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. ...
